Viral Video Sakal
Trending News

Viral Video : लो बजेट फिल्मसाठी गावातल्या पोरांचं जुगाड; पाय ओढत केलं...

भारतात टॅलेंटला कमी नाही...

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. सध्या लो बजेट फिल्म शूट करणाऱ्या गावातील पोरांनी एक जुगाड तयार केलं असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

व्हायरल होत असलेला व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. तर तेथील शाळेतील काही विद्यार्थी फिल्म शूट करत असून एक मुलगा खाली झोपला असून दुसरा मुलगा त्याच्या पायाला धरून ओढत आहे. झोपलेला मुलगा हातात फोन घेऊन शुटिंग करताना या व्हिडिओत दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला असून भारतात अशा टॅलेंटला कमी नाही अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Update: माेठी बातमी! एक लाख ७२ हजार शेतकरी राहणार वंचित; पीएम किसान सन्मान निधी योजना, नेमकं काय कारण?

Gold Silver Investment News : १५ दिवसांत सोने २४ हजार तर चांदी १ लाख ४० हजारांनी उतरले; शेअर बाजारात मोठी उलाढाल शक्य

Latest Marathi News Live Update : भारत 'अत्यंत यशस्वी' उदयोन्मुख अर्थव्यवस्था- अँटोनियो गुटेरेस

Saket Srinivasayya Death : कॅलिफोर्नियात सहा दिवसांपासून बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला, तपास सुरू, संशयास्पद मृत्यू

बॉलिवूडमध्ये साध्या घरगुती आहाराची क्रेझ; फिट राहण्यासाठी अभिनेत्रींचा मराठमोळ्या पदार्थांकडे कल

SCROLL FOR NEXT