Viral Video Sakal
Trending News

Viral Video : चपटी मारली, तर्राट झाला अन् गेला थेट आकाशात; 40 फूट उंच कमानीवरच मारले पुशअप्स

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये लग्न, डान्स, सीसीटीव्ही फुटेज, अपघात, प्राणी अशा प्रकारच्या व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या असाच एका दारूड्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो थेट रस्त्यावरील साईन बोर्डाच्या कमानीवर जाऊन पुशअप्स मारत आहे.

हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल पण रस्त्यावरील चक्क ३५ ते ४० फूट उंचीवरील साईन बोर्डवर हा व्यक्ती चढला आहे. त्याने वर जाऊन कमानीवर पुशअप्स मारले आहेत. तर रस्त्यावर ये जा करणारे लोकं या तरूणाकडे पाहत आहे. या तरूणाला खाली पडण्याची सुद्धा भिती वाटत नाही. सदर तरूण देशी दारू पिऊन आल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून त्यावर आपल्या विनोदी कमेंट केल्या आहेत. "यावरून तुम्ही एका देशी दारूच्या चपटीची ताकद काय असते हे ओळखू शकता" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT