Video Sakal
Trending News

Viral Video: खतरों का खिलाडी! पाण्यात राहून मगरीशी केली मैत्री

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या प्राण्याला आपण जीव लावला की ते आपल्याला विसरत नाहीत असं आपण कित्येकदा ऐकलं असेल. पण त्याचा अनुभव खूप कमी लोकांना येतो. एका मगरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीची मगरीसोबत असलेली मैत्री या व्हिडिओतून दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

(Man Feeding Crocodile Viral Video)

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

मगर पाहिली की आपल्याला पळता भुई थोडी होते. त्यातून आपण पाण्यात असलो तर विषयंच सोडा. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाण्यात होडीत बसून एका मगरीला पायात घेऊन मासा खाऊ घालत आहे. मगर पाण्यातून वर आल्यावर व्यक्तीच्या पायात पाय टाकून बसलेली दिसतेय. तो मासेमारी करणारा व्यक्ती असल्याचं समजतंय.

दरम्यान, त्यांच्या दोघांमधील मैत्री घनिष्ट असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे मासा खाल्ल्यानंतर मगर त्याला काही न करता पाण्यात निघून जाते आणि त्याच्याकडे वळून बघते. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: गर्भपातासाठी पतीची परवानगी नको! उच्च न्यायालयाचे एकाच दिवशी दोन मोठे ऐतिहासिक निर्णय, महिलांना मोठा दिलासा

Vote Counting Center Declare : पुण्यातील मतमोजणी केंद्रे जाहीर! तुमच्या भागातील मतमोजणी कोणत्या ठिकाणी होणार वाचा सविस्तर

Nagpur News: नागपूरात बोगस बांधकाम कामगार नोंदणी; दलालांचे धाबे दणाणले, नागपूर, वर्धा जिल्ह्यात कारवाई!

Shoumika Mahadik : शौमिका महाडिक जिल्हा परिषद निवडणूक लढवणार की नाही, ४ शब्दात कंडका पाडला...

CM Devendra Fadnavis : मुंबईत जन्माला येऊन तुम्ही काय केले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना सवाल

SCROLL FOR NEXT