Viral Video Sakal
Trending News

Viral Video : पट्टा समजून हातात घेतला साप अन् केली हाणामारी; व्हिडिओ पाहून झोप उडेल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण साप, अजगर, मगर अशा प्राण्याचे व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. साप पाहिला की आपल्या पायाखालची जमीन सरकते. पण साप हातात घेऊन व्यक्तीने एका व्यक्तीला मारलेलं आपण कधी ऐकलं नसेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा येईल. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. पण त्याच्या हातात काठीऐवजी साप आहे. तो व्यक्ती सापाने समोरच्याला मारहाण करत आहे. हे पाहून आपली झोप उडेल.

दरम्यान, हा प्रकार सुरू असताना पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल होते आणि त्यानंतर आरोपी आपल्याला पोलिसांच्या स्वाधीन करतो. पण तो मारहाण का करत होता याचे कारण अजून समोर आले नाही. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अवघ्या १५ रुपयांत विकले जाताहेत अशोक खरातच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ; खळबळजनक प्रकाराने संतापाची लाट

Solapur Crime: अवंतीनगरात अडीच तोळ्यांचे गंठण हिसकावले; शहर गुन्हे शाखेच्या सात पथकांसह तीन पोलिस अधिकारी तपासात!

Nashik News : कंत्राटदारांचे ९६ हजार कोटी थकीत; १५ एप्रिलपर्यंत देयके न मिळाल्यास कठोर पावले उचलण्याचा शासनाला इशारा

Career Numerology : राजयोग घेऊन जन्माला येतात 'या' 4 मुलांकाचे लोक; सरकारी नोकरीत मिळवतात यश, पण एक चूक बर्बाद करते आयुष्य

Latest Marathi News Live Update: चंद्रपूरमध्ये डीजेवर नाचताना तरुणानं गमावला जीव

SCROLL FOR NEXT