Viral Video Sakal
Trending News

Viral Video : धोधो पावसात आई बाळाला घेऊन जात होती; रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने...

हा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आपल्या हृदयात हात घालत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एक महिला आपल्या बाळाला भर पावसात घेऊन जात असताना तिला एका व्यक्तीने मदत केली आहे. या व्यक्तीने केलेली मदत पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका रस्त्यावरील असून मोठा पाऊस सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर काही लोकं छत्री घेऊन रस्ताने जात आहेत. एक महिला आपल्या बाळाला कडेवर घेऊन जाताना दिसत आहे.

तेवढ्यात समोरून येणारा एक व्यक्ती तिला आपली छत्री देऊन मदत करतो. तिच्याकडे बाळ असल्यामुळे व्यक्तीने आपली छत्री महिलेला दिली असून त्याने केलेली मदत पाहून अनेकांनी या व्हिडिओर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली असून अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. एक लाख दहा हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. तर मदत करणाऱ्या व्यक्तीचे नेटकऱ्यांनी कौतुक केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT