Deer Video Sakal
Trending News

Video Viral : हरणाचा जीव वाचवला; आभार मानण्यासाठी अख्खा कळपच आला घरी

हा व्हिडिओ पाहून आपणही भावूक व्हाल.

सकाळ डिजिटल टीम

प्राण्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त माणुसकी असते असं म्हणतात. त्यांच्यावर केलेले उपकार ते विसरत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एका व्यक्तीने हरणाचा जीव वाचवल्यानंतर हरणाचा कळप त्याच्या घरी आभार मानण्यासाठी आल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तारेवर अडकलेल्या हरणाची सुटका करताना दिसत आहे. त्याचे मागचे दोन पाय तारेवर अडकले असून त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नसते पण सदर व्यक्तीने त्याची सुखरूप सुटका केली. त्यानंतर इतर हरणांचा कळप त्याच्या घरी आल्याचं दिसत आहे.

दरम्यान, त्याच्या घरी आलेल्या हरणाचा कळप तिथेच व्यक्तीच्या दारात उभा असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच शेअर केला जात आहे. तर या कृतज्ञ हरणांच्या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT