Viral Video Sakal
Trending News

Viral Video : अंगात मस्ती...; चालत्या कारची स्टेअरिंग सोडून GFसोबत अश्लील चाळे

हा तरूण स्टेअरिंग सोडून मुलीसोबत इंस्टाग्राम रील बनवत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये गाडी चालवणारा तरूण गाडीची स्टेअरिंग सोडून आपल्या सोबत असलेल्या मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. हा व्हिडिओ फेसबुक रीलद्वारे शेअर केला आहे.

अफसार घुडासी या फेसबुक अकाउंटवरून रील अपलोड करण्यात आले असून या रीलचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक तरूण शेजारी बसलेल्या मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. गाडी हायवेने वेगाने चाललेली दिसत असून पाठीमागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. "अंगात मस्ती बाकी काही नाही" अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT