VIral VIdeo Sakal
Trending News

Video Viral : "काचेची बाटली, शहाजीबापूचा नाद केला तर भल्याभल्यांची..."

"गुलीगत, बुक्कीत टेंगुळ अन् काय झाडी काय डोंगर एकमेकांना भेटले"

सकाळ डिजिटल टीम

काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं कसं एकदम ओके आहे... या फेमस डायलॉगचे जनक आमदार शहाजीबापू पाटील यांची गुलीगत, बुक्कीत टेंगूळ या डायलॉगचा जनक सूरज चव्हाण याने भेट घेतली आहे. त्यावेळी छोटा पुढारी म्हणून फेमस असलेला घनश्याम दरोडेसुद्धा उपस्थित होता.

यावेळी सुरज चव्हाण याने आमदार शहाजी पाटील यांच्यासमोर डायलॉगबाजी केली. हे ऐकून शहाजीबापू पाटील सुद्धा खूश झाले असून त्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. छोटा पुढारी म्हणून नावाजलेला घनश्याम दरोडेसुद्धा शहाजी पाटील यांच्या भेटीला गेला होता. त्यावेळी मी फक्त तुमच्याच भाषणाचे व्हिडिओ बघतो असंही त्याने शहाजी बापू पाटील यांना सांगितलं आहे.

दरम्यान, टीकटॉक आणि इंस्टाग्राम रीलमुळे फेमस झालेला सूरज चव्हाण याने "बाटलीत बाटली काचेची बाटली, बाटलीत बाटली काचेची बाटली... बापूंचा नाद करणाऱ्या भल्याभल्यांची फाटली" असा डायलॉग मारला. त्यानंतर शहाजी पाटील यांनासुद्धा हे ऐकून हसू आवरलं नाही.

सदर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नेटकऱ्यांनी "गुलीगत, बुक्कीत टेंगुळ अन् काय झाडी काय डोंगर एकमेकांना भेटले" अशा आशयाच्या मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT