Monkey Viral Video esakal
Trending News

Monkey Viral Video : चिप्स दिले नाही म्हणून माकडाने उपटल्या झिंज्या! व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

चिप्स दिले नाही म्हणून माकडाने चक्क माणसाचे केस उपटले. व्हिडीओ बघून तुम्हीही पोट धरून हसाल.

सकाळ डिजिटल टीम

Monkey Funny Viral Video : माकडं माणसाचे पुर्वज आहेत याचा पुरावा वाटावा असे अनेक माकडांचे व्हिडीओज सध्या व्हायरल होत आहेत. माकडांमधली एकी, चतुराई आणि अगदी खट्याळपणा सुध्दा नेटकऱ्यांना वेड लावत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पारावर बसलेल्या एका माणसाभोवती माकडं जमलेली आहेत. त्याच्याकडच्या चिप्सच्या पाकिटावर या माकडांची नजर आहे. पण माणसाने चिप्स द्यायला नकार दिला तर माकडानं असं काही केलं की, ते बघून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

माणसाच्या हातातलं ते चिप्सचं पाकिट माकडानं पहिले ओढण्याचा प्रयत्न केला. माणसाने नकार दिल्यावर त्या माकडानं रागानं त्याच्या झिंज्याच उपटल्या. त्याचे केस ओढत त्याला खाली पाडलं अन् पळाला.

या झटापटीत शेवटी ते पाकीट उघडून त्यातून चिप्स खाली पडले आणि मग माकडांनी त्यावर ताव मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT