Video Sakal
Trending News

Video: आईचा डान्स अन् पोरगं करतंय शूट; पण त्याने वेगळंच केलं

सकाळ डिजिटल टीम

इंस्टाग्राम रील्सने सध्या जगाला वेड लावलं आहे. इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे रील्स व्हायरल होत असतात. तर मुलींना आणि महिलांना रील्सचे जास्त वेड असते असं म्हणतात. रील्स शूट करण्यासाठी महिला काय करतील त्याचा नेम नाही. सध्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत असून ती आपल्या मुलाला रील्स शूट करायला लावत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

(Reel Shoot by Women's son Viral Video)

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या डान्स करत असून तिचा मुलगा रील्स शूट करत आहे. रील्स शूट सुरू असताना तो फ्रंट कॅमेरा सुरू करतो आणि स्वत:ला शूट करतो. या व्हिडिओमध्ये त्या मुलाची प्रतिक्रिया शूट झाली असून त्याची प्रतिक्रिया पाहून आपणही म्हणाल "किती गोड..." त्या मुलाची स्माईल नेटकऱ्यांना भुरळ घालत आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT