Viral VIdeo Sakal
Trending News

आईची जागा कुणीच नाही घेऊ शकत; भर पावसात लेकाच्या भिजण्यापासून वाचवलं | Video Viral

आई ही आईच असते. ती आपल्या लेकरांसाठी काहीपण करू शकते

सकाळ डिजिटल टीम

आई ही आईच असते. ती आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकते. आपल्या पोटाला चिमटा काढून लेकरांना खाऊ घालणारी आई आपण पाहिली असेल. प्रत्येक आईला आपल्या जीवापेक्षा लेकरांचा जीव महत्त्वाचा असतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून आईला आपल्या लेकराची किती काळजी असते हे दिसेल. एक आई आणि तिचा मुलगा गाडीवरून प्रवास करत असून मुलगा गाडी चालवत आहे. वरून पाऊस पडत असताना मागे बसलेली आई त्याच्या डोक्यावर एक कागदाचा तुकडा धरते आणि त्याला पावसापासून वाचवते.

दरम्यान, यावेळी मागे बसलेली आई पावसात भिजताना आपल्याला दिसेल. यावरून प्रत्येक आई लेकराची किती काळजी करते हेही आपल्या लक्षात येईल. आई सगळ्यांची जागा घेऊ शकते पण आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही असं कॅप्शन या व्हिडिओवर टाकण्यात आलं आहे. तर खूप भावनिक कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT