nayab midha sakal
Trending News

Nayab Midha: मुस्कुराओ‘ म्हणणाऱ्या नायाबने कवितांसाठी सोडली होती Infosys मधील नोकरी

सोशल मीडियावर अशा काही गोष्टी अनेकदा पाहायला मिळतात, ज्या कधी आपल्याला आश्चर्यचकित करतात.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अशा काही गोष्टी अनेकदा पाहायला मिळतात, ज्या कधी आपल्याला आश्चर्यचकित करतात तर कधी अस्वस्थ करतात. त्याच वेळी, काही व्हिडिओ आहेत जे चेहऱ्यावर हसू आणतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी एक सुंदर कविता वाचताना दिसत आहे.

'मुस्कुराओ' ही कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सकारात्मकतेची प्रेरणा देणारी ही कविता वाचणारी आणि लिहिणारी नायाब मिधा कुठे आहे, कुटुंबात कोण आहे आणि कवितेचा छंद कधीपासून सुरू झाला? अशा अनेक मुद्द्यांवर एका वृत्तवाहिनीने नायाबशी बातचीत केली.

जेव्हा नायाबला विचारण्यात आलं तू सर्वात जास्त कधी रडली होतीस तेव्हा ती म्हणाली, " ती म्हणाली मी खूप रडते, सगळ्यात जास्त मी जेव्हा कोटामध्ये शिकायला गेले होते तेव्हा मी खूप जास्त रडले होते.

ती म्हणाली तुम्हाला जर वाटत असेल ना तुम्ही करू शकता तेव्हाच तिकडे जा. नाहीतर घरी बसून करा. तुम्ही जर शक्तिशाली असाल तर तिथे जा, कारण ते तुम्हाला तिथे खूप गिल्ट मध्ये टाकतात. त्यामुळे मी कोटामध्ये सर्वात जास्त रडले."

नायाबने इंजियरिंग केली होती. तसेच तिने इन्फोसिस मध्ये जॉब देखील केला. मात्र नंतर तिने कवितांसाठी इन्फोसिस मधील नोकरी सोडली. त्यानंतर तिने कविता लिहायला सुरुवात केली. नायाबला व्हिएतनाम ट्रीपवर असताना 'मुस्कुराओ' या कवितेची कल्पना आली असे ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, जिल्ह्यातील ४१ मार्गांवर पाणी; राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बंद, असा आहे पावसाचा अंदाज?

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नाशिकमध्ये पूरस्थितीची शक्यता

SCROLL FOR NEXT