Old Man Viral Video esakal
Trending News

Old Man Viral Video: आजोबा झालेत झिंगाट! त्यांचा डान्स बघून तरुणही चकीत झाले; पाहा व्हिडीओ

आजोबांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आजोबांचा भन्नाट डान्स बघून तरूणही चकीत झालेत

सकाळ डिजिटल टीम

Viral Dance: हल्ली सोशल मीडियामुळे जगभऱ्यातील घडामोडी आपल्याला काही सेंकदातच मोबाइलवर बघायला मिळतात. अनेक आगळ्यावेगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच व्हायरल होत असतात. एका आजोबांचा डान्सही सोशल मीडियावर असाच व्हायरल होतोय. आजोबांचा भन्नाट डान्स बघून तरूणही चकीत झालेत.

व्हायरल डान्समध्ये आजोबा अगदी बेभान होऊन नाचताना दिसताय. हर्ष गोयंका या तरूणाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. 'म्हातारे झालोत किंवा वय झालं म्हणून डान्स करू नये असं काही नसतं. तर डान्स करणं सोडलं म्हणत तुम्ही स्वत:ला म्हातारे म्हणवून घेता.' असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.

अनेकांनी आजोबांच्या व्हायरल व्हिडीओवर कमेंट केले आहेत. आजोबांच्या फुल एनर्जीची अनेकांनी सोशल मीडियावर दाद दिली आहे. तर अनेकांनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलंय. त्यांच्या या व्हिडीओला अनेक कमेंट्स आणि व्ह्यूजही आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT