Viral Video Sakal
Trending News

Viral Video : आमरसासोबत पाणीपुरी! "गरूडपुराणात यासाठी वेगळी शिक्षा"; नेटकरी सुसाट

सकाळ डिजिटल टीम

पाणीपुरी सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. पाणीपुरी दिसली की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत असते. तर अनेकजण पाणीपुरीसोबत वेगवेगळे प्रयोग करत असतात. कोल्डड्रिंकसोबत पाणीपुरी, आईस्क्रीमसोबत पाणीपुरी असे प्रकार आपण पाहिले असतील पण आमरसासोबत पाणी पुरी असं कॉम्बिनेशन आपण कधी पाहिलंय का?

सोशल मीडियावर सध्या आमरस पाणीपुरीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पाणीपुरीमध्ये आमरस टाकून ही पाणीपुरी खाल्ली जात असल्याचं दिसत आहे. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "या अशा कामाला गरूड पुराणात वेगळी शिक्षा आहे" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्यात.

दरम्यान, "कृपया पाणीपुरीसोबत छेडछाड करू नका, नरकामध्ये यासाठी वेगळी शिक्षा द्यायला पाहिजे, मी हात जोडतो पण असे प्रयोग करू नका, ही पाणीपुरी कशी लागते?" अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT