Video Sakal
Trending News

'भावा जॅकेट काढ मला घालायचंय'; चिंपाझीच्या दादागिरीचा Video Viral

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये प्राणी, पक्षी, पाळीव प्राणी आणि सोशल मीडियावरील क्रिएटर्सने तयार केलेल्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या चिंपाझीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो एका मुलाचे जॅकेट काढून घेताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडओमध्ये एक चिंपाझी एका तरूणाचे जॅकेट काढताना दिसत आहे. तो त्याच्या अंगातून जॅकेट काढून घेत आपल्या अंगात घालताना या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी शेअर केला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओवर आलेल्या मजेशीर प्रतिक्रिया पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT