elephant Sakal
Trending News

Viral Video : हत्तीने फोटोग्राफरची टोपी काढली अन् आपल्या डोक्यात घातली; पुढे क्षणात...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर एका खोडकर हत्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक हत्ती जंगलात फोटोग्राफी करणाऱ्या एका हत्तीची डोक्यातील टोपी काढतो आणि आपल्या डोक्यात घालतो. त्यानंतर हत्तीच्या सोबत त्याची काळजी घेणारा व्यक्ती त्याला काहीतरी खायला देतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका प्रतिबंधित आणि वनातील आहे. तिथे नर हत्ती सांभाळण्यासाठी लोकांची नेमणूक केली असून एक व्यक्ती सुळे असलेल्या हत्तीच्या संरक्षणार्थ त्याच्यासोबत असल्याचं दिसत आहे. हत्तीने फोटोग्राफरची टोपी काढून घेतल्यानंतर सदर व्यक्ती हत्तीच्या तोंडात काहीतरी खायला टाकतो. यानंतर हत्ती फोटोग्राफरची टोपी परत करतो.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटेल. पण या हत्तीचा शिकवण दिलेली असून तो व्यक्तीवर हल्ला करत नाही. त्याला माणसांची सवय झालेली आहे. हा मजेशीर व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT