Viral Video Sakal
Trending News

Viral Video : महिला डान्सरपेक्षाही कडक! पोलीस अधिकाऱ्याचा कार्यक्रमात भन्नाट डान्स

पोलीस अधिकाऱ्याचा डान्स पाहून शेजारी असलेली महिला डान्सरही लाजायला लागली आहे

सकाळ डिजिटल टीम

डान्स हा प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो. आपल्या आवडीचं गाण लागलं की आपल्याला राहावत नाही. मग ते कोणताही वेळ असला तरी. सध्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याने एका कार्यक्रमात भन्नाट डान्स केला आहे. त्याचा डान्स पाहून आपल्यालाही नाचण्याची इच्छा होईल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका कार्यक्रमातील असून तिथे एक डान्सर महिला डान्स करताना आपल्याला दिसत आहे. तर तिथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने तिच्यासोबत भन्नाट डान्स केला आहे. पोलिसाचा हा डान्स पाहून चक्क ती डान्सरही लाजली आहे. हा डान्स पाहून आपणही थक्क व्हाल.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Repo Rate : RBI चा मोठा निर्णय! रेपो दर किती? तुमच्या EMI आणि FD वर काय परिणाम होणार?

Singapore Travel Rules 2026: सिंगापूरला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर थांबा! 2026 पासून लागू झालेला नवा नियम जाणून घ्या

Gold Rate Today : RBI रेपो रेटच्या निर्णयाआधी सोनं-चांदीत मोठी घसरण! आज किती स्वस्त झालं? पाहा ताजे भाव

Pune Weather Update : पुण्यातील तापमानात चढ-उतार कायम; पुढील दोन दिवस हवामान स्थिर

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT