Viral Video Sakal
Trending News

Viral Video : आयुष्याचा खरा जोडीदार! आजी-आजोबांचा व्हिडिओ पाहून भावूक व्हाल

सकाळ डिजिटल टीम

लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराला आयुष्यभर साथ देणे खूप महत्त्वाचे असते. सध्या अनेक दांम्पत्याचे घटस्फोट होताना आपण पाहतो. पण जगात असे अनेक जोडपे आहेत ते एकमेकांना कोणतीही तक्रार न करता साथ देत असतात. कोणत्याही संकटात एकमेकांच्या पाठीशी असतात. सध्या अशाच एका वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजोबा ट्रेनने प्रवास करत असतात. या प्रवासादरम्यान ते आपल्या आजारी असलेल्या पत्नीला आपल्या हाताने घास भरवताना दिसत आहेत. तर हा व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. आयुष्याचा जोडीदार असावा तर असा अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी शेअर केलं असून ५ लाख ७५ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० टक्के पेट्रोलचा पर्याय हवा, E20 जनता पार्टीची मागणी; २४ तासात लाखो फॉलोअर्स, कुणी सुरू केली आणि काय आहेत मागण्या?

Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतर आंदोलन प्रकरणात मोठी घडामोड; PM मोदी, केंद्र सरकारविरोधातील सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचे दिल्ली पोलिसांचे आदेश

Team India Schedule: झिम्बाब्वे दौरा संपला, आता टीम इंडिया कधी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जाणून घ्या पुढच्या मालिकेचे वेळापत्रक

Sahasrakund Waterfall Remains Dry: जुलैअखेरही प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा कोरडाच, तर ‘सीता न्हाणी’ धबधबा प्रवाही

SCROLL FOR NEXT