CCTV Footage Sakal
Trending News

काळ आला होता पण वेळ नाही! CCTV Footage पाहून "नशिबावर विश्वास बसेल" | Road Accident

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर त्यातील काही व्हिडिओ आपल्याला धक्का देऊन जात असतात. सध्या असाच एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूण रस्त्याने जात असताना एक गाडी भरधाव वेगाने येते आणि पलटी होते. या दोन तरूणांच्या अंगावर ट्रॉली पडली असती तर त्यांचा जीव गेला असता पण ते तत्परता दाखवत दोन पावले बाजूला झाले आणि त्यांचा जीव वाचला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही "नशिबावर विश्वास बसेल" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT