Sachin Tendulkar Birthday Sakal
Trending News

Video : सचिनचा बड्डे साजरा होणार गोव्यात; कुटुंबियांसह झाला दाखल | Sachin Tendulkar Birthday

सचिन तेंडुलकरचा उद्या ५० वा वाढदिवस आहे.

सकाळ डिजिटल टीम

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा उद्या वाढदिवस आहे. तर तो आपला ५० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलगी सारा आणि बायको अंजलीसोबत गोव्यात दाखल झाला आहे. मुलगा अर्जुन आयपीएलमध्ये व्यस्त असल्यामुळे तो गोव्यामध्ये आपल्या वडिलांच्या वाढदिवसाला हजर राहणार की नाही याबाबत शंका आहे.

दरम्यान, आज सकाळी सचिन तेंडुलकर गोव्यात दाखल झाला असून त्याच्या आगमनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे त्याचा हा ५० वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने मोठी जंगी पार्टी होणार असल्याच्या चर्चा आहेत. तर त्याच्या वाढदिवसानिमित्ताने अनेकांनी त्याला अडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्जुन तेंडुलकर याने आपल्या पहिला आयपीएलचा सामना खेळला असून या सामन्यात त्याने एक विकेट घेतली. त्यामुळे त्याच्या आयपीएलच्या करिअरला सुरूवात झाली असून तो आपल्या वडिलांच्या ५० व्या वाढदिवसाला गैरहजर राहण्याची शक्यता आहे.

सचिन हा जगातील सर्वौत्तम क्रिकेटपटू असून त्याने शतकांचे शतक केले आहे. त्याचा हा रेकॉर्ड कुणीच तोडलेला नाही. तर त्याच्या नावे अनेक रेकॉर्ड आहेत. भारतरत्न पुरस्कार देऊन केंद्र सरकारने त्याचा गौरव केला असून राज्यसभेवर खासदार म्हणूनही त्याने काम केले आहे. उद्या त्याचा ५० वा वाढदिवस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT