Video  Sakal
Trending News

Video : समाधानी आयुष्य म्हणजे काय? पैशाने सर्वकाही मिळत नसतं; हा व्हिडिओ एकदा पाहाच

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात सुख, समाधान, पैसा पाहिजे असतो. दु:खी आयुष्य कुणालाच नको वाटत असतं पण प्रत्येकाच्या वाट्याला ते आलेलं असतंच. एखाद्याच्या आयुष्यात कोणतंच दु:ख नाही असं कधीच होत नसतं. प्रत्येकजण सुखाच्या आणि समाधानाच्या पाठीमाघे धावत असतो. पण आयुष्यातील सुख आणि समाधान म्हणजे नेमकं काय?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती एका कामगाराची मुलाखत घेत आहे. तुम्ही आयुष्यात समाधानी आहात का? असा प्रश्न विचारल्यावर कामगार खूप छान उत्तर देतो. हे उत्तर आपल्यालाही अंतर्मुख करेल.

"मी माझ्या आयुष्यात खूप समाधानी आहे. कारण माझ्याबरोबर माझे सगळे कुटुंब आहे, पत्नी आहे, मुलं आहेत. मला मुलांना किंवा बायकोला गमावू शकत नाही आणि मुलंही मला गमावू शकत नाहीत. अजून काय पाहिजे आयुष्यात, मी सुखी आहे." असं सदर व्यक्ती उत्तर देत आहे.

दरम्यान, या व्यक्तीने दिलेले उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सुखी आयुष्यासाठी फक्त पैसाच गरजेचा असतो असं नाही. आपल्या छोट्या आणि सुखी कुटुंबातही आपल्याला समाधान शोधता येतं. सध्या हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच शेअर करण्यात आला आहे. तर या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

IND vs SL 1st Test: लोकेश राहुलची पहिल्या कसोटीतून माघार? दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब; नेमकं काय घडलं?

ICC 2027 World Cup Date: गांधी जयंतीला सुरू होतोय वर्ल्ड कप अन् फायनल...! नवीन फॉरमॅट, नवीन चुरस; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT