Scientific Fact esakal
Trending News

Scientific Fact: रंगबिरंगी साबणांचा फेस पांढराच का असतो? जाणून घ्या कारण

तुम्ही रंगबिरंगी साबण वापरत असले तरी त्याचा फेस पांढराच का असतो याचा विचार तुम्ही कधी केलाय का?

सकाळ डिजिटल टीम

अंघोळ करताना आपण रोज साबणीचा वापर करतो. साबणाचे अनेक रंग असतात. मात्र तुम्ही रंगिबेरंगी साबण वापरत असले तरी त्याचा फेस पांढराच का असतो याचा विचार तुम्ही कधी केलाय का? त्यामागे वैज्ञानिक कारण काय ते जाणून घ्या.

साबणीचा फेस पांढरा असण्यामागे हे आहे महत्वाचे कारण

रंगबिरंगी साबणांचा रंग पांढरा असण्यामागे प्रकाशाचं परावर्तन हे महत्वाचं कारण आहे. जेव्हा कुठल्याही वस्तूचे सगळे रंग प्रकाश शोशून घेतो तेव्हा त्या वस्तूचा रंग आपल्या डोळ्यांना काळा दिसतो. तर ज्या गोष्टींचे रंग परावर्तित होतात अर्थात शोशून घेतले जात नाही त्याचा रंग डोळ्यांना पांढरा दिसतो.

विज्ञानाने हे स्पष्ट केले आहे की, कुठल्याही वस्तूस रंग नसतो. रंग हा आपल्याला प्रकाशाच्या परावर्तनामुळे दिसतो. याच कारणाने वेगवेगळ्या रंगांच्या साबणाचा फेस आपल्याला पांढराच दिसतो. तसेच प्रकाशाच्या परावर्तनामागे साबणाच्या फेसमधून निघणारे पारदर्शक बुळबुळेही एक महत्वाचं कारण आहे. (science)

प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय?

ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रकाशाचे किरण प्रवास करतात आणि एखाद्या माध्यमाला धडकून वापस येतात त्याला परावर्तन म्हटले जाते. प्रकाशाचं परावर्तन चमकदार वस्तूच्या माध्यमातून होतं. साबणाच्या फेसमध्येगी चमकदार आणि पारदर्शक बुळबुळे असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT