Team India  Sakal
Trending News

Team India Video : श्रीलंकेवर दमदार विजयांनंतर टीम इंडियाचा मराठी गाण्यावर डान्स

श्रीलंकेसोबतच्या तीन एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेवर ३-० ने दमदार विजय मिळवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Team India Funny Video : नुकत्याच झालेल्या श्रीलंकेसोबतच्या तीन एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेवर ३-० ने दमदार विजय मिळवला आहे.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

भारतीय संघाच्या या मोठ्या विजयानंतर टीम इंडियावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारतीय संघाच्या या विजयानंतर अनेक मिम्स आणि व्हिडिओ व्हायरल होत असून, भारतीय संघाचा माजी स्टार खेळाडू आणि राज्यसभेचे खासदार हरभरजन सिंग यांनी ट्वीटवर एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह यांचे मुखवटे लावण्यात आले आहेत. तसेच हे सर्व खेळाडू मराठीतील सुपरहिट गाणे ह्रदयी वसंत फुलतांना या गाण्यावर तुफान संगीत वाद्य वाजवतांना दिसून येत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना हरभजन सिंग यांनी लिहिले आहे की, श्रीलंकेवरील मोठ्या विजयानंतर तिरुअनंतपुरममधील पार्टी सीन असा उल्लेख केला आहे.

तसेच या व्हिडिओच्या बॅकग्राउंंडला मराठीतील सुपरहिट चित्रपट 'अशी ही बनवाबनवी' मधील ह्रदयी वसंत फुलतांनाचे गाणे लावण्यात आले आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT