CCTV Footage Viral Sakal
Trending News

रस्त्याने जाणाऱ्या महिलांना कारने चिरडले; मायलेकीसह तिघींचा दुर्दैवी अंत; घटनेचे थरारक CCTV Footage Viral

दत्ता लवांडे

हैदराबाद : तेलंगणा राज्यातील सायबराबादमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन आणि एक महिला अशा तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. रस्त्याने जात असलेल्या दोन महिला आणि एक मुलीला भरधाव वेगात येणाऱ्या कारने चिरडले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अधिक माहितीनुसार, हैदरशाकोट मुख्य रस्त्यावर एक महिला, तिची मुलगी आणि दुसरी एक महिला मॉर्निंग वॉक करत होती. त्यावेळी त्यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने चिरडले. या अपघातात तिघींचाही मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश असून ते शांतीनगर कॉलनीतील रहिवासी आहेत. तर याप्रकरणी नरसांगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या गाडीचा वेग जास्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचं व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi IT Park : हिंजवडी आयटी पार्कमध्ये १०० हून अधिक एनएसजी कमांडोंचा ताफा; बुधवारी रात्री पुण्यातील आयटी पार्कमध्ये थरार

WTC Points Table Update : पाकिस्तानच्या विजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ; भारताचे फायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण बिघडले?

लोकसभेत मोठा ट्विस्ट! विरोधकांच्या २२ खासदारांमुळे गणित बदलणार! दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यापासून NDA किती दूर?

Marathi News Live Updates : प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल

Para Athletics: राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या मराठमोळ्या दिलीप गावितचा निर्धार; पॅरा आशियाई स्पर्धेत जागतिक विक्रमाचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT