Tomato Song Video Sakal
Trending News

Tomato Song Video : "जनता की लाल हुई है जब से हुआ..."; भाव वाढल्यानंतर टोमॅटोवर आलं गाणं

दत्ता लवांडे

सध्या देशभरात टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या असून यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसली आहे. अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किंमती १५० रूपये किलोंपेक्षा जास्त झाल्या असून पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर कमी प्रमाणात होऊ लागला आहे. यानंतर सोशल मीडियावर टोमॅटोवरील एक गाणं व्हायरल झालं आहे.

दरम्यान, वातावरणातील बिघाडामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली असल्याने भाव अचानक गगनाला भिडले आहेत. तर टोमॅटोविना अनेक पदार्थ अपुरेच राहतात. सामान्य जनतेला टोमॅटोचे हे भाव परवडण्यासारखे नाहीत.

त्यामुळे टोमॅटोवर Social Media Influencerने एक गाणं बनवलं असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं आहे. khushal_pawaar या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या मजेशीर कमेंट केल्या आहेत.

गाण्याचे बोल

जनता की लाल हुई जबसे हुआ महंगा टमाटर

सर पीट रहें सब्जी, सांबर बनें कैसे बिना टमाटर

पावभाजी बिना टमाटर, शेवभाजी बिना टमाटर

चिकन करी, अंडा करी, टोमॅटो सूप बिना टमाटर

महंगा टमाटर, लाल टमाटर, सौ रूपया किलो टमाटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT