Rose Cookies Recipe esakal
Trending News

Rose Cookies Recipe : अनुष्काची ही फेवरेट डिश तुम्ही एकदा ट्राय करायलाच हवी, वाचा रोझ कुकीजची रेसिपी

तुम्ही घरीबसल्या अनुष्काची ही फेवरेट डिश एकदा तुम्ही ट्राय करायला हवी

सकाळ ऑनलाईन टीम

Rose Cookies : हल्ली आपल्याला नाना प्रकारचे पदार्थ खावंस वाटलं की आपण लगेच ऑनलाइन पिझ्झ सँडविच ऑर्डर करतो. मात्र हे सगळं हल्ली कॉमन झालंय. तुम्ही घरीबसल्या अनुष्काची ही फेवरेट डिश एकदा तुम्ही ट्राय करायला हवी. तिच्याप्रमाणे तुम्हीही या डिशच्या प्रेमात पडाल.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा स्नॅक म्हणजे रोझ कुकीज (Rose Cookies). हे रोझ कुकीज हल्ली सर्वांनाच आवडतात. ते चावायला थोडेसे कठीण असले तरी त्याची चवही अनेकांना आवडते. सणासुदीलाही हा पदार्थ खाल्ला जातो.

ऑफिसमध्ये टाईमपास स्नॅक्स म्हणूनही याकडे पाहिले जाते. तुम्हाला माहितीये का की मोठमोठे सेलिब्रेटीही (Celebs) या स्नॅक्सकडे टेस्टी म्हणत त्यांच्या नाश्त्यालाही खातात. अभिनेत्री अनुष्का शर्मालाही हे रोझ कुकीज फार आवडतात. पण तुम्हाला माहितीये का तुम्ही हे रोज कुकीज घरच्या घरीही बनवू शकता. तुम्हाला याची रेसिपीही जाणून घ्यायला आवडेल. (Recipe)

हे रोझ कुकीज बनवायला खूपच सोप्पे आणि स्वस्त आहेत. अनुष्का शर्माला (Anushka Sharma) हे कुकीज फार आवडता पदार्थ आहे. मध्यंतरी या स्नॅकबद्दल तिन तिच्या इन्टाग्रामवरूनही माहिती दिली होती. पण तुम्हाला हे जाण्याची उत्सुकता असेल की अल्पवधीतच सगळीकडे लोकप्रिय ठरलेला हा पदार्थ नक्की कसा तयार होतो. यात असं असतं तरी काय? (Anushka Sharma)

सामग्री

मैदा, दूध, पांढरे तीळ, तांदळाचे पीठ आणि तूप अशा पदार्थांपासून हा पदार्थ तयार होतो. हा पदार्थ गोड असतो. त्यामुळे अनेकदा दुपारच्या चहानंतर हा पदार्थ खाल्ला जातो. तर कधी ट्रॅव्हलिंग करतानाही हा पदार्थ खाल्ला जातो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या नातेवाईकांकडे अशा पदार्थ पाहिला असेल. लोक त्याचे हल्ली पॅकेट्स विकत घेतात.

हे कुकीज गोड आणि कुरकुरीत असतात त्यामुळे त्यांना तळले जाते. हे बनवायला फारसा वेळ लागत नाही तर काही मिनिटांतच ते तयार होतात. हे कुकीज बनवण्यासाठी मैदा 1 कप घ्या, त्यानंतर पीठ 1/4 कप, पांढरे तीळ 2 चमचे, गूळ 1/2 कप, व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून, तूप 2 टीस्पून , तेल आवश्यकतेनुसार (तळण्यासाठी), दूध 1 कप आणि बेकिंग पावडर 1 टीस्पून हे साहित्य घ्याव लागेल.

रेसिपी

एका भांड्यात तांदळाचे पीठ चाळून घ्या. मग त्यात साखर किंवा पिठीसाखर घाला. यानंतर त्यात दूध मिसळा आणि पिठ नीट मिसळा. त्यात व्हॅनिला इसेन्स आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर घाला. त्यानंतर हे पीठ किमान 10 ते 15 मिनिटे तसेच ठेवा. मंद आचेवर तवा ठेवा आणि मग तवा गरम करा. हे बनवलेले मिश्रण त्या तेला सोडा. खमंग भाजेपर्यंत ते तळून घ्या. त्यानंतर याला मिश्रणाला कूकीजचा आकार द्या आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT