Viral Video Sakal
Trending News

Viral Video : 'भावा मला उचलून घे ना'; कासवाचा पाणी पिणाऱ्या सिंहाकडे हट्ट

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या जंगलातील सिंहाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो पाणवठ्यावर पाणी पित असताना एका कासवाने त्याला चांगलंच बेजार केल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ जंगलातील एका पाणवठ्यावरील आहे. तिथे एक सिंह पाणी पिण्यासाठी आला असता पाण्यातील कासव त्याच्याकडे जाऊन त्याला पाणी पिण्यासाठी अडथळा करू लागला. त्यानंतर सिंह त्याला हुलकावणी देऊन पाणी पिऊ लागला.

पण कासव त्याच्या जवळ जाऊन 'मला उचलून घे ना' असंच म्हणत असल्याचा भास होतो. हा व्हिडिओ पाहून आपणही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, इंस्टाग्राम वरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिली असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर लाईक केला जात आहे. तर कासव निडरपणे सिंहाला भिडल्याने अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT