Romance Video Sakal
Trending News

Viral Video : भरधाव दुचाकीवर मध्यरात्री जोडप्याचा रोमान्स; पोलिसांनी दिला दणका

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गाझियाबाद : उत्तरप्रदेशमध्ये एका रस्त्यावर जोडप्याने रोमान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. इंदिरापुरम येथील NH9 वरील हा व्हिडिओ असून मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई केली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे हायवेवरून जाताना रोमान्स करताना दिसत आहे. गाडी चालकाच्या पुढे तरूणी पाठीमागे तोंड करून बसली असून तिने गाडी चालकाला मिठी मारली आहे.

चालकही भरधाव वेगाने गाडी चालवत असून हा बाजूने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीतील व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. टूर ट्रॅव्हर ऑपरेटर शुधांशू यांनी हा व्हिडिओ शूट केल्याची माहिती आहे.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तरप्रदेश वाहतूक पोलिसांनी या वाहनावर कारवाई करत वेगवेगळे कारणे दाखवून तब्बल २१ हजारांचा दंड ठोठावला आहे. २० जून रोजी रात्री ही घटना घडली असून पोलिसांनी यावर अधिकचा तपास सुरू केला आहे. तर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

National Volleyball Player Dies: राष्ट्रीय हॉलीबॉलपटू व प्रयोगशील शेतकरी रमेश सहालुगडे यांचे विहिरीत पडून अपघाती निधन

Pune Civic Schools PPP: आकांक्षा फाऊंडेशनसह अन्य संस्थांना मनपा शाळांचे दरवाजे खुले; गणेश बिडकर यांची घोषणा

IND A vs SL A : वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूंमध्ये मोठा राडा, भारताच्या पराभवनंतर मैदानात ड्रामा, Viral Video

SCROLL FOR NEXT