Shubhanshu Shukla Mother Emotional Viral Video esakal
Trending News

Video : डोळ्यात अश्रू तरी सुनेसोबत धरला ठेका! शुभांशू शुक्ला यांच्या यानाने उड्डाण केल्यावर आई झाली भावुक Video व्हायरल

Shubhanshu Shukla Mother Wife Emotional Viral Video : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) रवाना झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Saisimran Ghashi

Shubhanshu Shukla Video : भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे, कारण भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे स्पेसएक्सच्या 'ड्रॅगन' यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) झेपावले आहेत. शुभांशू शुक्ला त्यांच्या तीन सहकाऱ्यांसह मिशनसाठी रवाना झालेत. या मिशनचा फायदा पुढे भारताच्या गगनयान मिशानसाठी होणार आहे

अ‍ॅक्सिअम मिशन 4 (Ax-4) अंतर्गत होणाऱ्या या मोहिमेचा प्रक्षेपण आज (बुधवार) दुपारी 12.01 वाजता (भारतीय वेळेनुसार) नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधील लॉन्च पॅड 39A वरून करण्यात आहे.

या ऐतिहासिक उड्डाणावेळी शुभानशू यांच्या कुटुंबाचा ऊर भरून आला. उड्डाणापूर्वी त्यांच्या आई भावुक झाल्या होत्या, तसेच उड्डाणानंतर त्यांची पत्नी सासूच्या गळ्यात पडून रडल्या. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांनी गाण्यावर ठेका धरला. यातून त्यांचा अभिमान आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता

भारतीय हवाई दलातील एक धाडसी आणि प्रतिभावान वैमानिक, ग्रुप कॅप्टन आहेत. हे भारतासाठी केवळ एक अंतराळमिशन नाही, तर धाडस, वैज्ञानिक क्षमता आणि लष्करी प्रशिक्षणाच्या उत्कृष्टतेचं प्रतीक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Update: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ठप्प, खंबाटकी घाटातही वाहनांची लांबलचक रांग! बातमी वाचा नाहीतर सुट्टी ट्रॅफिकमध्ये जाईल

Latest Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनानिमित्त मांसविक्री बंदीवरून आंदोलन; कल्याणमध्ये तणावाचे वातावरण

Hindu Khatik Samaj Protests : हिंदू खाटीक समाजाचं कल्याण महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन, कोंबडी आणत पालिका प्रशासनाच्या निर्णयाचा केला विरोध...

Hingoli Politics: हिंगोली महायुतीत संतोष बांगर व गजानन घुगे यांच्यात आरोपांचा शीतयुद्ध; महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता

Independence Day 2025: भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती तर देशाचं स्वरूप कसं असतं?

SCROLL FOR NEXT