Viral News sakal
Trending News

Viral News : धक्कादायक! कुत्र्याच्या भुंकण्यावरुन दोन कुटूंबात कडाक्याचं भांडण, हाणामारीत महिलेचा मृत्यू

वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात जोरदार हाणामारी सुरू झाली. धक्कादायक म्हणजे या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

हल्ली गल्लोगल्ली कुत्रे भुंकत असतात. कधी या कुत्र्याच्या भुंकण्यावरुन अनेकांना त्रासही होतो पण ही खुप साधारण गोष्ट आहे. मात्र एका ठिकाणी कुत्रा भुंकत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र ही तक्रार करणे मालकाला आवडले नाही आणि मालकाने तक्रार करणाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरवात केली.

वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात जोरदार हाणामारी सुरू झाली. धक्कादायक म्हणजे या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाला. (Viral News woman was killed in argument over a barking dog uttar pradesh read story)

क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याचे अनेक प्रकरण आपण वाचले असावेत. अशाच एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादामध्ये उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. कुत्र्याच्या भुंकण्यावरुन दोन कुटूंबामध्ये वाद झाला होता. वाद इतका विकोपाला गेला की त्यांच कडाक्याचं भांडण झालं यात एका 50 वर्षांच्या महिलेची हत्या करण्यात आली.

स्थानिक माहितीनुसार कुत्रा सारखा भुंकत असायचा त्यामुळे कुत्र्याच्या मालकाकडे एका कुटूबांने तक्रार केली. मात्र तक्रार केल्याचं मालकाला आवडलं नाहीय आणि त्यांच्यात वाद झाला पण यात महिलेची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय या जोरदार हाणामारीमध्ये पाच जण जखमी आहे.

सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण बरंच गाजतय. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये मोठी घडामोड! स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता 'या' पक्षाने अचानक निवडणुकीतूनच घेतली माघार

R Ashwin: 'भारतीय क्रिकेटमध्ये सर्वकाही अप्रत्यक्षपणे घडतंय...' शमी-आगरकर वादानंतर अश्विनला नेमकं काय म्हणायचंय?

Crime News : दोन मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, नकार मिळताच उचललं धक्कादायक पाऊल, नेमकं काय घडलं? वाचा...

flight caught fire mid-air VIDEO : उडत्या विमानात अचानक भडकली आग; प्रवाशांची आरडाओरड अन् पळापळ...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये खाजगी बसचा अपघात, ८ जण जखमी

SCROLL FOR NEXT