Cat Dog Viral video esakal
Trending News

Viral Video: गजब! कुत्र्या मांजरांनाही चढला फिटनेस फिवर, चक्क माणसांरखाच गाळताय घाम

व्हिडीओमध्ये कुत्रा आणि मांजरीलाही फिटनेस फिवर चढल्याचे दिसते

सकाळ डिजिटल टीम

Cat Dog Viral Video: हल्ली धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही म्हणून अनेकजण जिममध्ये वर्कआऊट करत स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्राण्यांनाही फिटनेस फिवर चढलाय हे बघून नेटकऱ्यांच्या तोंडूनही एकच वाक्य निघालं, 'बघावं ते नवल.' होय, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कुत्रा आणि मांजरीलाही फिटनेस फिवर चढल्याचे दिसते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की कुत्रा किती गमतीने ट्रेडमिलवर वॉक करतोय. तर मांजरही त्याच्या पाठोपाठ ट्रे़डमिलवर चालण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांमध्येही एक्सरसाईज करण्याचं भन्नाट वेड लागल्याचं दिसून येतं.

हा व्हिडीओ एका IFS ऑफिसरने शेअर केलाय. या फनी व्हिडीओला बघून नेटकऱ्यांना हसूही आलं तर काहींना या जनावरांचं कौतुकही वाटलं. हा व्हिडीओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. कुत्र्या मांजरांचा हा फिटनेस फिवर दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Jankar: भाजपला सत्तेत येण्‍यास मदत केल्याबद्दल माफी मागायला आलाेय: माजी मंत्री महादेव जानकर; लोकशाही संपवून देशात हुकूमशाही सुरू !

Hadapsar Robbery : 'अपघाताचे नाटक' करून ट्रकचालकाला लुटले; हडपसरच्या मगरपट्ट्यातील घटनेत तीन चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Latest Marathi News Live Update : पुण्यात मध्यरात्री पुन्हा भीषण अपघात; दोघे जण गंभीर जखमी

धक्कादायक प्रकार! चौथीही मुलगी झाली म्हणून आईने पोटच्या तीन दिवसांच्या नवजात बालिकेचा गळा दाबून केला खून

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना ‘लखपती’ करणार; मुख्यमंत्री फडणवीस, खुलताबाद येथे भाजपतर्फे प्रचार सभा

SCROLL FOR NEXT