Viral Video esakal
Trending News

Viral Video: लेकीची माया! दृष्टीहीन आई-वडिलांना मदत करणाऱ्या लेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

इंस्टाग्राम यूजर मिथ इंडुलकर या इंस्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ शेअर केलाय

सकाळ ऑनलाईन टीम

Viral Video Of Girl: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ तुम्ही बघत असाल. मात्र स्ट्रीट फूड स्टॉलवरील दृष्टीहीन आई-वडिलांची काळजी घेणाऱ्या शाळकरी मुलीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ बघून तुमचेही डोळे पाणावतील. इंस्टाग्राम यूजर मिथ इंडुलकर या इंस्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ शेअर केलाय.

मनाला स्पर्श करणारा हा व्हिडीओ असून या व्हिडीओला 4 मिलीयनहून अधिक व्ह्यूज आणि 10 लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. यूजरने या व्हिडीओमागची भावूक कहाणीही सांगितली आहे.

ते म्हणतात, 'जेव्ही मी त्यांना पहिल्यांदा पाहिले होते तेव्ही मी फार भावूक झालो होतो. रोज त्यांना मी मीरा रोडच्या एका स्ट्रीट फूडच्या स्टॉलवर बघत होतो. या आंधळ्या आई-वडिलांची काळजी त्यांची शाळकरी चिमुकली मुलगी घेताना मला दिसायची. आई-वडिलांची चिमुकलीकडून होणारी निस्वार्थ सेवा बघून कोणाचेही डोळे पाणावतील.'

व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगी तिच्या आई-वडिलांना मदत करत त्यांना नाश्ता देताना दिसते. हा व्हिडीओ बघणाऱ्या नेटकऱ्यांनी मुलीचे भरभरून कौतुक केले आहे. एका यूजरने लिहीले आहे की, 'हा व्हिडीओ मनाला स्पर्श करणारा आहे. तर दुसऱ्याने लिहीले आहे की, मोठ्या लोकांच्या तुलनेत ही चिमुकली आई-वडिलांची काळजी घ्यायला समर्थ आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आर्थिक मर्यादेशिवाय गंभीर आजारावरील वैद्यकीय खर्च मंजूर होणार; राज्य सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय

बार डान्सर स्टेजवर आलेत... दिपालीच्या वक्तव्यावर हिंदवी पाटील म्हणते- कुठल्याही मुलीला असंच नाचायचंय कारण...

Rashi Bhavishya 2026 : तब्बल 18 वर्षांनी राहूने केलं आहे नक्षत्रपरिवर्तन; कुणाचा होणार फायदा आणि कुणाचं नुकसान ? जाणून घ्या

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! डाउन पेमेंटशिवाय घर घेता येईल का? आरबीआयचे नियम काय सांगतात? जाणून घ्या...

IND vs NZ, 1st T20I: न्यूझीलंडने जिंकला टॉस! भारताच्या संघात इशान किशन, रिंकू सिंगचे पुनरागमन, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग-११

SCROLL FOR NEXT