Crime news 
Trending News

Viral Video: मुलीची छेडछाड अन् पोलिसावर दादागिरी; तरुणाची झाली भर रस्त्यात धुलाई!

भर रस्त्यात पोलिसांनी तरुणाला चांगलाच हिसका दाखवला

Amit Ujagare (अमित उजागरे)

भोपाळ : रस्त्यात मुलीची छेड काढणाऱ्या आणि वरुन पोलिसाला दादागिरीच्या भाषेत बोलणाऱ्या एका तरुणाला त्याच पोलिसानं चांगलाच हिसका दाखवला. भर रस्त्यात या तरुणाला चांगला चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Viral Video Misbehaved by youth and bullied in Police youth was beaten on street)

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण भर रस्त्यात एका मुलीला छेडछाड करत असताना तिथून जाणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलनं त्याला टोकण्याचा प्रयत्न केला. पण या तरुणानं त्या पोलिसावरच दादागिरी सुरु केली. त्यानंतर पोलीस आणि छेडछाड करणाऱ्या तरुणामध्ये झटापट सुरु झाली. (Latest Marathi News)

दरम्यान, हाच उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाची पोलिसानं चांगलीच धुलाई केली. भर दिवसा रस्त्याच्या कडेला बराच वेळ त्यांच्यात ही झटापट सुरु होती. या घटनेचं तिथंच असलेल्या एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये चित्रिकरण केलं. हाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT