Viral Video esakal
Trending News

Viral Video : नववधूचा डान्स बघण्यासाठी अख्खं गाव उलटलं, नवरदेवाची करामत पाहून तुम्हालाही धक्का बसेल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हीडिओत नवरी अशी काही नाचली आहे की, तो डांस बघण्यासाठी अख्खा गाव उलटला.

सकाळ डिजिटल टीम

Bride Dance Viral Video : सोशल मीडियावर रोजच नवरा-नवरीचे व्हीडिओ व्हायरल होत असतात. लोकं पण या व्हीडिओज ला फार एन्जॉय करतात. लग्नात नाच, गाण्याचं, आनंदाचं वातावरण असतं. हल्ली नवरदेव, नवरी लग्नात नाचून डांस फ्लोवरला आग लावतात. आता आपण असाच एका व्हीडिओ विषयी बोलणार आहोत.

व्हायरल व्हीडिओत दिसतं की, नवरी घराच्या अंगणात डान्स करायला लागते. तो डान्स बघण्यासाठी अख्खं गाव जमा होतं. पण नवरदेव एकदम चुपचाप, चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता एकदम शांत बसलेला असतो. नवरी पुन्हा पुन्हा नवरदेवाला डान्ससाठी प्रवृत्त करत असते. पण ढिम्म नवरदेवाच्या चेहऱ्यावरची एक रेषसुध्दा हलत नव्हती.

पण शेवटी नवरदेव असं काही करतो की, सगळ्यांनाच धक्का बसेल. शेवटी नवरदेव उठतो आणि नवरीसोबत नाचायला लागतो. त्या दोघांच्या डान्स स्टेप्स सगळ्यांनाच वेड लावणाऱ्या होत्या. दोघांमध्ये कमाल केमेस्ट्री बघायला मिळाली.

दोघांनी केलेला हा जोरदार डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर या डान्सला खूप पसंती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २६ लाख लाभार्थी महिलांची सुक्ष्म छाननी; आदिती तटकरे यांची माहिती

Latest Marathi News Updates: राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार

Pune Ganeshotsav : ध्वनिक्षेपकाला परवानगी! यंदा सात दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ‘बजाव’

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

SCROLL FOR NEXT