Viral Video esakal
Trending News

Viral Video: नाद खुळा! ही पोरगी घालतेय चक्क सापांना आंघोळ

नाद तोही सापाचा, हा व्हायरल व्हिडिओ बघाच

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर हल्ली विविध विषयावरचे वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. एखाद्याने सापाचा नुसता व्हिडिओ जरी बघितला तरी अंगाला शहारे सुटतात. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलीने कहरच केलाय. व्हिडिओतील मुलगी तुम्हाला चक्क सापांची अंघोळ घालताना दिसेल.

सापाला हात लावत त्याच्या जवळ जात त्यांचा लाड करणाऱ्या मुलीचं नेटकऱ्यांना खरंच आश्चर्य वाटतंय. सापाला घाबरणाऱ्या लोकांना तर अक्षरश: घाम फुटेल असा हा चकीत करणारा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ बघणाऱ्या अनेकांच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटल्या आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी आधी पाईपने फरशीवर पाणी टाकते आणि नंतर ब्रशने आधी फरशी साफ करत नंतर सापांना हात लावत त्यांचा लाड करताना दिसते. या व्हिडिओला बघणाऱ्यांच्या चक्क भूवया उंचावतील असा हा व्हिडिओ आहे.

एका नेटकऱ्याने तर व्हिडिओतील सापांचे विष काढले असावे असे लिहीले आहे, तर एकाने हा व्हिडिओमधील साप आनंदी असावे म्हणून शांत आहेत असेही लिहीले आहे. रेडीट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT