Viral Video Sakal
Trending News

Viral Video : तरूणाने कुत्र्याला गाडीला बांधून ओढत पळायला लावलं, नेटकऱ्यांकडून संताप

अनेकांकडून या व्यक्तीवर संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या मुंबईतील रस्त्यावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगा गाडीवर जात असताना आपल्या पाळीव कुत्र्याला बांधून ओढत नेताना दिसत आहे. तर कुत्रा गाडीमागे पळताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

आकाश केवट या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "कोणत्याही प्राण्याला क्रूर वागणूक दिली गेली नाही पाहिजे. सध्या एक तरूण सार्वजनिक ठिकाणी गाडीवर कुत्रा ओढत नेताना मला दिसला. हे पाहून मी घाबरलो. मी यावर कारवाईची मागणी करतो" असं या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, ही घटना नवी मुंबई येथील असून तेथील NRA कॉलनीच्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.MH 43 AM 7123 असं सदर गाडीचा नंबर असून या घटनेचा व्हिडिओ एकाने शूट करून सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. तर युजर्सने या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे बारामती विमान दुर्घटनेतील मृत पिंकी माळीच्या निवासस्थानी दाखल होणार

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT