Viral Video esakal
Trending News

Viral Video : माकडाने उपटल्या तरूणीच्या झिंज्या; नादी लागण्याआधी व्हिडिओ पाहा

कोणताही व्हिडीओ किंवा कंटेन्ट शेअर केला की लोकं त्याला आवडीने पाहातात आणि एकमेकांना शेअर करतात.

सकाळ डिजिटल टीम

Viral Video : वन्य प्राण्यांशी संबंधित मजेदार व्हिडीओ इंटरनेटवर सध्या बरेच व्हायरल होत आहेत. जे सोशल मीडिया वापरकर्त्यांना मोठ्या आवडीने पाहायला आवडते. हेच कारण आहे की जेव्हाही अशाप्रकारचा कोणताही व्हिडीओ किंवा कंटेन्ट शेअर केला की लोकं त्याला आवडीने पाहातात आणि एकमेकांना शेअर करतात. ज्यामुळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होतात.

वन्यजीवनात रस असलेले छायाचित्रकार एक परिपूर्ण क्लिक मिळवण्यासाठी जंगलात तास घालवतात. ज्यामुळे ते त्यांच्या कॅमेरात जंगलातील अनेक गोष्टी कैद करतात आणि आपल्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर शेअर करतात. तसेच अनेकदा फिरायला गेलेले लोक सुद्धा अनेक मजेशीर व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ एका प्राणीसंग्रहलयातील आहे. यात एका माकडाला एक मुलगी खूप डिवचत होती. शेवटी माकडाने एकदम बेकार कार्यक्रम केला. पण एका मुलीने मात्र तशी डेअरिंग केली. या मुलीने चक्क माकडाशी पंगा घेतला.

या डेअरिंगबाज मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. शांत बसलेल्या माकडाला या मुलीने चिथवण्याचा प्रयत्न केला. आणि मग पुढे जाऊन या मुलीची सगळी डेअरिंगबाजी भीतीत बदलली. शांत बसलेल्या माकडाला जवळ जाऊन त्याच्यावर ओरडून, त्याला राग देण्याचा प्रयत्न या मुलीने केला. शेवटी माकडाने तिला अशी काही अद्दल घडवली की, ती जन्मभर तिच्या लक्षात राहिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati in Texas: अमेरिकेत दुमदुमला कसबा गणपतीचा जयघोष ; ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाकडून पुण्याच्या ग्रामदैवताची प्रतिष्ठापना

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT