A couple performs an elegant and emotional dance routine on a classic Kumar Sanu song in a viral video that has captivated millions online.

 

esakal

Trending News

Viral Couple Dance Video : 'कपल'ने सोशल मीडियावर केली हवा; भन्नाट ‘डान्स’ तुम्ही पाहिला का?

romantic viral dance video of a couple : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कुमार सानूच्या ९०च्या दशकातील 'या' प्रचंड गाजलेल्या गाण्यावर हा डान्स आहे.

Mayur Ratnaparkhe

Viral Couple Dance Video on Kumar Sanu Song : सध्या सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ धुमाकूळ घालत असतात. काही महिन्यांपूर्वी डब्बू अंकल या नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीसह एक समारंभात दिल मचलता है आपके आने से.. या गाण्यावर केलेला डान्स प्रचंड हीट झाला होता. सोशल मीडियावर त्या डान्सचे व्हिडिओ अक्षरशा धुमाकूळ घालत होते. यानंतर आता आणखी एक कपल डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होत आहे.

या व्हिडिओमध्ये, एक जोडपे ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या सुपरहिट गाण्यावर इतक्या उत्साहीपणे नाचताना दिसत आहे की ते प्रेक्षकांच्या मनाला आनंद देते. जुन्या गाण्यातील गोडवा आणि जोडप्याच्या सुंदर केमिस्ट्रीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

प्रसिद्ध गायक कुमार सानूचे "सोचेंग तुम्हें प्यार" हे हीट गाणं वाजताच, ते दोघेही एकमेकांसोबत नाचू लागतात. ते दोघेहीजण गाण्याचा पूरेपुर आनंद घेतानाही दिसतात. त्यामुळे त्यांचा डान्स अधिकच खुलताना दिसतो. दोघांचेही ड्रेस सुंदर आहेत. त्यामुळे बघणाऱ्यांनाही हा व्हिडिओ प्रचंड आवडत आहे.

इंस्टाग्रामवर bhawesh_yadav04 या युजरने शेअर केलेला हा सुंदर डान्स व्हिडिओ ३,००,००० हून अधिक वेळा पाहिला गेला आहे, ९,००० हून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT