viral video sakal
Trending News

Viral Video : विकतच्या कॅनचं पाणी तुम्हीही पिता का? आताच थांबवा नाहीतर...

खरंच कॅनचं पाणी शुद्ध किंवा स्वच्छ असतं का? पहा व्हिडीओ

सकाळ डिजिटल टीम

हल्ली शुद्ध पाणी पिण्याच्या नादात विकतच्या पाण्याच्या कॅनची मागणी खूप वाढली आहे. ऑफिस असो किंवा दुकान असो किंवा कोणतेही हॉटेल असो अशा बऱ्याच ठिकाणी या पिण्याच्या पाण्यासाठी या कॅन असतात.

विशेष हे पाणी शुद्ध असं आपण सहज गृहीत धरतो पण खरंच हे पाणी शुद्ध किंवा स्वच्छ असतं का? या प्रश्नाचं उत्तर देणारा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हा व्हि़डीओ पहाल तर तुम्ही कॅनचं पाणी पिणे सोडून द्याल. हो, हे खरंय. कारण या व्हिडीओमध्ये पाण्याच्या कॅनसंबंधीत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका ठिकाणी हे पाण्याचे कॅन पाइपच्या पाण्याने धुतले जात आहे.

व्हिडीओत दिसते की एक व्यक्ती पाण्याचा पाइपने पाण्याच्या कॅन वॉश करत आहे पण त्यानंतर तो जे काही करतो ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. पुढे हा व्यक्ती पाण्याच्या कॅनमध्ये चक्क थुंकतो. हा किळसवाणा व्हिडीओ सध्या व्हायरल खूप होतोय.

भाजपचे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून पाणी जिहाद असं कॅप्शन त्यांनी दिलं. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

voters duplicate names: चिपळूणमधील मतदार यादीतून ४०० दुबार नावे हटवली; निवडणूक तयारीसाठी अंतिम यादी अद्ययावत

गोड बोलणारे पण तितकेच तापट असतात या नक्षत्रावर जन्मलेले लोक ! वयाच्या 23 व्या वर्षी होतात अफाट श्रीमंत

Latest Marathi News Live Update : दिव्यात बेकायदा बांधकाम केलेल्या इमारती जमीनदोस्त, २७५ कुटुंबे बेघर; संतप्त रहिवाशांचा पालिकेला घेराव

Akhil Bharatiya Natya Parishad: रत्नागिरीत रंगभूमी दिन साजरा; ‘चौकट राजा’ नाट्याने रंगकर्म्यांना मार्गदर्शन

बेळगावात ऊस आंदोलनाला हिंसक वळण! संतप्त शेतकऱ्यांतर्फे दगडफेक, पोलिसांकडून लाठीहल्ला

SCROLL FOR NEXT