Viral Video Sakal
Trending News

Viral Video : खऱ्या प्रेमाला कुणी रोखू शकत नाही! धोधो पावसात लागलं लग्न; डान्स, वरात अन्...

सकाळ डिजिटल टीम

खऱ्या प्रेमाला कुणी रोखू शकत नाही, खऱ्या प्रेमाचा कायम विजय होतो असं आपण म्हणतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये धोधो पावसामध्ये लग्न लागताना दिसत आहे. त्याचबरोबर लग्नातील सगळे विधी, वरात, तरूणींचा डान्ससुद्धा पावसातच होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मोठा लॉन्स लग्नासाठी सजवलेला आहे. एवढी तयारी केली असतानाही या कार्यामध्ये पावसाने व्यत्यय आणला पण लग्न थांबलं नाही. धोधो पावसात महिला डान्स करताना दिसत आहेत. तर लग्नसुद्धा भर पावसात लागलं आहे. "खऱ्या प्रेमाला कुणी रोखू शकत नाही. पावसाच्या रूपात आशिर्वाद बरसले आहेत" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT