Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : आईस्क्रीम बनवताना तेल का टाकतात? व्हिडिओ पाहून खाणं सोडून द्याल

सकाळ डिजिटल टीम

आईस्क्रीम हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. जेवन केल्यानंतर आईस्क्रीम खाणे हे अनेकांच्या दैनंदिनीतील एक भाग आहे. पण ही आईस्क्रीम कशी बनवतात हे आपल्याला माहिती आहे का? चॉकलेट फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर, मँगो फ्लेवर अशा वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम आपण खाल्ल्या असतील पण आईस्क्रीम बनवण्याची प्रोसेस एकदा पाहाच.

आईस्क्रीम बनवणाऱ्या कारखान्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आईस्क्रीम बनवण्याची पूर्ण प्रोसेस दाखवण्यात आली आहे. तर या प्रोसेसमध्ये तेलही टाकण्यात आल्याचं दिसत आहे. हे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. आपण खातो त्या आईस्क्रीममध्ये तेल का टाकलं जातं? असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल.

दरम्यान, घट्ट असलेले चॉकलेट टाकल्यानंतर त्यामध्ये तेल ओतले जाते आणि त्याचा थर आईस्क्रीमला देण्यात येत असल्याचं आपल्याला दिसेल. हे पाहून आपण आईस्क्रम खाणं सोडून द्याल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला आत्तापर्यंत ४३ हजार लोकांनी लाईक केलं असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, तासाभरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा अखेर उलगडा होणार, संजय दत्त समोर आणणार इतिहासाचा ‘आखरी सवाल’

SCROLL FOR NEXT