Viral Video  Sakal
Trending News

Online Fraud : महिलेने ऑर्डर केला १२ हजाराचा इलेक्ट्रिक टूथब्रश; पार्सलमध्ये निघाले चाट मसाले

महिलेच्या मुलीने ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपण कधी ऑनलाईन पद्धतीने एखादी वस्तू ऑर्डर केली आहे का? केली असेल तर कधी आपली फसवणूक झाली का? ऑनलाईन वस्तू ऑर्डर केल्यानंतर अनेक जणांची फसवणूक झाल्याचं आपण ऐकलं असेल. पण सध्या एक व्हिडिओ समोर आला असून एका महिलेने चक्क १२ हजार रूपयांची वस्तू मागितली होती पण तिची फसवणूक झाली आहे.

हेही वाचा - ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

एका महिलेने चक्क १२ हजार रूपयांचा Oral-B या कंपनीचा इलेक्ट्रिक टूथब्रश मागवला होता पण ज्यावेळी ते पार्सल घरी आलं त्यावेळी पार्सलमध्ये चाट मसाला आढळून आला आहे. त्यानंतर या महिलेच्या मुलीने हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे.

"प्रिय अमेझॉन, तुम्ही एका वर्षभरापासून खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्याला का काढले नाही? माझ्या आईने १२ हजार किंमतीचा ओरल-बी इलेक्ट्रिक टूथब्रश ऑर्डर केला पण त्याऐवजी मला चाट मसाल्याचे 4 बॉक्स मिळाल. विक्रेता MEPLTD ने जानेवारी 2022 पासून डझनभर ग्राहकांची अशी फसवणूक केली आहे." असं या तरूणीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. त्याचबरोबर तिने या प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐन दिवाळीत तंत्रज्ञानाचा फुसका बार! Canva अन् Amazon ची सेवा ठप्प; युजर्सला येतायेत अडचणी...

Stock Market Closing: दिवाळीनिमित्त बाजारात उत्साह; निफ्टी 25,843 वर बंद; उद्या होणार मुहूर्त ट्रेडिंग

Nashik Diwali Traffic : नाशिककरांचा खरेदीचा उत्साह कायम; दिवाळीच्या गर्दीमुळे शहरातील चौकाचौकांत 'मेगा' वाहतूक कोंडी!

Cricketer Retirement: भारताच्या ३६ वर्षीय क्रिकेटपटूने अचानक घेतला निवृत्तीचा निर्णय; दोनदा जिंकला होता BCCI चा पुरस्कार

Diwali festival : भारतात एक राज्य असंही जिथं आजही बहुतांश लोक दिवाळीच करत नाहीत साजरी, कारण...

SCROLL FOR NEXT