nashik crime news esakal
Trending News

Video Viral : नवऱ्याने बायकोला वकिलासोबत घरातच रंगेहात पकडलं; नवऱ्याविरोधात केला होता कोर्टात दावा

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका नवऱ्याने आपल्या बायकोला घरातच रंगेहात पकडल्याचं समोर आलं आहे. यावेळी नवऱ्याने पोलिसांनाही बरोबर नेलं असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर पत्नीने नवऱ्याविरोधात छळाची तक्रार दाखल केल्याची माहिती आहे.

दरम्यान, उत्तरप्रदेशमधील कानपूर येथील ही घटना असून ज्या महिलेने आपल्या नवऱ्या विरोधात घटस्फोटाचा दावा दाखल केला त्याच महिलेने आपल्या वकिलासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले आहेत. सदर महिलेने पतीविरोधात ४९८-अ यानुसार दावा दाखल केला असल्याची माहिती आहे.

पतीने रंगेहात पकडल्यानंतर वकिल नि:शब्द झाला असून तो घाबरलेला दिसत आहे, तर पत्नीच्या डोळ्यामध्ये कोणतीच भिती दिसत नाही. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसत आहे. घरातून बाहेर निघताना, "तुमची फोटोग्राफी झाली असेल तर चला" असं ती बोलताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दिपीका नारायण भारद्वाज यांनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्यांना धोका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध, कसा असेल मार्ग

Breaking News Live Update: राहुरीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवर प्रचार; सुजय विखेंचीही घेतली भेट

Pune Politics News: शरद पवारांचा लवकरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा; नव्याने पक्ष संघटना उभारणीसाठी देवदत्त निकम यांच्यासोबत चर्चा

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT