Virat Kohli in Exam Sakal
Trending News

Virat Kohli in Exam : विराट कोहलीवर निबंध लिहा; 9वी च्या इंग्रजीच्या पेपरमध्ये आला प्रश्न

हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

क्रिकेट हा अनेक तरूणांचा आवडता खेळ आहे. तर विराट कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा हे चाहत्यांचे सर्वांत जास्त आवडते खेळाडू आहेत. यांच्याबाबत खूप माहिती चाहत्यांकडे असते. पण इयत्ता नववीच्या परिक्षेसाठी विराट कोहलीवर प्रश्न आल्याचं समोर आलं आहे. या प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इयत्ता 9वीच्या परीक्षेच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला आहे, ज्यामध्ये आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कोहलीने केलेल्या शतकावेळीचा फोटो दाखवण्यात आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराटशी संबंधित प्रश्न पाहून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या प्रश्नाचे उत्तर देऊन ते सहजपणे पूर्ण गुण मिळवू शकतात, असा दावा अनेक नेटकऱ्यानी केला आहे.

दरम्यान, हा फोटो खोटा असल्याचंही काही जणांनी सांगितलं आहे. हा प्रश्न नेमक्या कोणत्या बोर्डाच्या परिक्षेतील आहे याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसली तरी @CricCrazyJohns या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Latest Marathi News Live Update : नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

IPL 2026 Qualifier 2: गुजरात टायटन्स - राजस्थान रॉयल्स, सामना रद्द झाल्यास काय? RCBविरुद्ध फायनलमध्ये कोण खेळणार?

SCROLL FOR NEXT