Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : "नवरीच्या सौंदर्यावर नेटकरी भाळले पण.." चेहरा अन् व्हिडिओ पाहून भुरळून जाऊ नका

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये लग्न, डान्स, स्टंट, सीसीटीव्ही, अपघात, प्राणी, लहान मुले अशा व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या एका नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या नवरीच्या सौंदर्यावर नेटकरी चांगलेच भाळल्याचं दिसत आहे पण हा व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर आपल्यालाही धक्का बसेल.

मुलगा बनला नवरी

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका तरूणाचा आहे. सुरूवातील तो तरूण असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे पण त्याने जसाजसा मेकअप करायला सुरूवात केली तसा तो नवरी असल्याचा भास आपल्याला होतो. त्याने नवरीचा वेश परिधान केला आहे. चेहऱ्यावरील मिशा आणि दाढी पूर्णपणे काढल्यामुळे आणि मेकअप मुळे तो मुलगी असल्यासारखा दिसत आहे.

नेटकरी सुसाट

त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. तर सुरूवातील अनेक नेटकऱ्यांना ही नवरी असल्याचं भासलं होतं पण नंतर हा मुलगाच असल्याचं त्यांना कळाल्यानंतर नेटकऱ्यांनाही धक्का बसला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला जात आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला ३० हजार नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : भाजपमध्ये शिस्तीचा बडगा! अर्ज भरल्यानंतर ३ तासांतच फरांदे, हिरे यांची निवडणुकीतून माघार

Accident Viral Video : असा शेवट नको रे देवा! रस्त्यात ट्रक गाडीवर उलटला; कार पूर्ण चिरडली, चालक जागीच ठार, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Nashik Municipal Election : युती तोडल्याचे खापर कुणावर? गिरीश महाजन लक्ष्य, तर भाजपकडून शिवसेनेवर पलटवार

सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टला पोहोचली झी मराठीची कमळी; स्वतःच्या नावाच्या गाण्यावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मांजरसुंबा रोडवरील वैद्यकिन्ही टोल नाक्यावर तिघांना बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT