Viral VIdeo  Sakal
Trending News

जीवनात एवढा कॉन्फिडन्स हवा! स्टेडियम, चिअर्स गर्ल्स अन् पोलिसासमोरचा डान्स | Viral Video

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर सध्या क्रिकेट स्टेडियमवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूण चिअर्स गर्ल्सच्या डान्सला फॉलो करत पोलिसासमोरच डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका सामन्यातील असून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या चिअर्स गर्ल्सच्या डान्सला एक तरूण फॉलो करत डान्स करत आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन होण्यासाठी एक पोलीस कर्मचारी तिथे उभा आहे. पण हा तरूण पोलिसांसमोरच डान्स करत आहे.

दरम्यान, या तरूणाचा कॉन्फिडन्स पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. तर या व्हिडिओवरील नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात असून इंस्टाग्रामवर या व्हिडिओला ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nashik Highway: दारूच्या नशेत दुचाकीवरून प्रवासाचा हट्ट; मंचर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टाळला अनर्थ, प्रसंगावधानामुळे आई-मुलांची सुखरूप भेट..

Latest Marathi News Live Update : येवल्यात कांद्याचे दर कोसळले, शेतकरी संतप्त

ती गोष्ट घडली अन् करिष्मा कपूर थेट शिव्या द्यायला लागली... सरोज खान इतक्या संतापल्या की... नेमकं काय घडलेलं?

सागाची झाडं तोडण्यासाठी घेतली लाच; खासगी चालक, डेटा ऑपरेटर, वनमजूर, वनरक्षक, लिपिक ते वनपाल अशा ८ जणांना अटक

MP Tourism: फक्त एका महिन्यासाठी सरकारकडून विशेष सूट! 'या' ९ निसर्गरम्य गावांना आजच द्या भेट; वाचा संपूर्ण प्लॅनिंग

SCROLL FOR NEXT