Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : नाद खुळा! स्टेडियममध्ये गेला अन् खुर्च्यावर झोपून मोबाईलमध्येच बघितली मॅच

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

IPL 2023 : सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. आपणही चेन्नई, गुजरात, मुंबई, आरसीबी या संघापैकी कुणाचेतरी फॅन असाल. सध्या चेन्नई, मुंबई, गुजरात हे संघ चांगलेच फॉर्म मध्ये आहेत. आपल्यापैकी अनेकांनी स्टेडियमवर जाऊन सामना पाहिला असेल. पण सध्या अशाच एका क्रिकेटच्या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ आयपीएलच्या सामन्यातील असून या पठ्ठ्याने स्टेडियमवर जाऊनही मोबाईलमध्ये सामना पाहिला आहे. तेही आरामात खुर्च्यावर झोपून. हे पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. आपण सामना प्रत्यक्षात पाहण्यासाठी स्टेडियमवर जातो आणि हा तरूण स्टेडियमवर जाऊनही मोबाईलवर सामना का पाहतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी केलेल्या वेगवेगळ्या कमेंट वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. या क्रिकेटप्रेमी तरूणाच्या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT