Viral Video Sakal
Trending News

Viral Video : "पापा की परी! स्टाईलने गाडीवर बसायला गेली अन् सांडली"

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, डान्स, लहान मुलांचे, लग्नाच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या असाच एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ती गाडीवर स्टाईल मारून बसायला जाते पण पाय हँडलला लागून खाली पडते.

व्हायरल झालेला व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. सदर तरूणी रील शूट करत असून ती स्टाईल मारत गाडीवर बसण्याचा प्रयत्न करत आहे. पण एक पाय गाडीवर ठेवताना हँडलला पाय लागतो आणि ती खाली पडते. खाली पडल्यानंतर तिच्या गुडख्याला दुखापत झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, या तरूणीला रील बनवणं चांगलंच महागात पडलं असून "पापा की परी! स्टाईल मारत गाडीवर बसायला गेली अन् सांडली" अशा आशयाच्या कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला शेअर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT