Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : तरूणींचा ट्रेनमध्ये भन्नाट डान्स; प्रवाशी बघतंच राहिले, म्हणाले एवढा कॉन्फिडन्स...

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या तरूणींच्या ग्रुपचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये त्या डान्स करताना दिसत आहेत. तर या डान्सचा व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला आहे. विशेष म्हणजे या तरूणींना चालू ट्रेनमध्ये असा डान्स केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ फक्त ११ सेकंदाचा असून चालू ट्रेनमध्ये तरूणी वेगवेगळ्या प्रकारचा डान्स करत आहेत. तर त्यांचा डान्स पाहून काही प्रवाशी फक्त त्यांच्याकडे पाहातंच राहिले आहेत. "या तरूणींमध्ये एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT