Viral Video Sakal
Trending News

Viral Video : रील बनवणं तरूणीला पडलं महागात; स्टंट करत उडी मारायला गेली अन्...

रील बनवण्यासाठी तिला एका भिंतीवरून खाली उडी मारायची होती.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. तर सध्या एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ती एका भिंतीवरून उडी मारताना पडली आहे.

हेही वाचा - वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

सदर मुलगी ही रील बनवत होती. रील बनवण्यासाठी तिला एका भिंतीवरून खाली उडी मारायची होती. तिच्या सोबत एक तरूणही आहे. पण उडी मारल्यानंतर खाली असलेल्या पायऱ्यावरून तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. तिला दुखापत झाली. तर उठल्यानंतर ती उठून चालत जाताना व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protests : नेपाळही बांगलादेशच्या वाटेवर? देशात होणार सत्तापालट? 'या' पाच मागण्यांसह रस्त्यावर उतरले तरुण...

Medical Admission Update : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना ४०० नव्या जागांची मान्यता; यूजी काउन्सिलिंग २०२५ मध्ये समावेश

संगमनेर शहर हादरलं! 'इंदिरानगरमध्ये पत्नीचा खून करून पतीने जीवन संपवले'; दोघांमध्ये वारंवार भांडणे, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Updates: धुळ्यात स्कुटी आणि एसटी बसच्या अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

Mhada House: म्हाडाला लागणार अडीच पट रेडिरेकनर, आरक्षित भूखंडासाठी वाढीव दर

SCROLL FOR NEXT